Sunday, April 25, 2010

Sindhudurga Fort Festival 2010

किल्ले सिंधुदुर्ग चा उत्सव सध्या मालवण मध्ये साजरा केला जातोय. त्या निमित्ताने किनाऱ्यावर साकार करण्यात आलेलं हे वाळूचं शिल्प.
शिल्पकार विवेक अंबिये ९८२३६६०२३२ सुरेश गुळेकर ९४२२५९६७०५ चिन्मय जाधव ९१५८५८९४१७


ओरिसा च्या किनाऱ्यावर ची वालुका शिल्पं नेहमीच बातम्यात असतात. या शिल्पकारांनाही जरूर दाद द्या.